Saturday, May 30

Tag: Aarush Chikhale makes

Aarush Chikhale : आरुष चिखलेची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री

Aarush Chikhale : आरुष चिखलेची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री

करियर, नांदेड, मनोरंजन
नांदेड | पोदार इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथील इयत्ता २ ‘ई’ मध्ये शिक्षण घेत असलेला आरुष सिंधू अमर चिखले याने अत्यंत लहान वयातच मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले आहे. अवघ्या सहाव्या वर्षी ‘बाप्या’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात त्याने सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ‘बाप्या’ या चित्रपटाची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) मध्ये प्रदर्शनासाठी करण्यात आली असून, ही बाब नांदेड जिल्ह्यासह शालेय वयातील कलाकारासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून निर्मितीची धुरा मुक्ता तिवारी यांनी सांभाळली आहे. चित्रपटात देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. आरुषने साक...
error: Content is protected !!