Monday, May 18

Tag: A team of STHGUSH from Madhya Pradesh arrested the accused who was absconding

Murder Criminal Arested ; हिमायतनगर येथील खुन व मोक्का गुन्ह्यातील 15 वर्षापासुन फरार आरोपीस मध्यप्रदेश येथुन स्थागुशाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

Murder Criminal Arested ; हिमायतनगर येथील खुन व मोक्का गुन्ह्यातील 15 वर्षापासुन फरार आरोपीस मध्यप्रदेश येथुन स्थागुशाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बाजार येथे दिनांक 26.05.2009 रोजी झालेल्या खुनाच्या घटनेतील आणि मकोका गुन्ह्यातील 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश शिंगाडे (Criminal Avinash Shingade) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथे नाव बदलून राहत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून अखेर स्थागुशाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस ठाणे हिमायतनगर येथे गुरनं 34/2009 कलम 302, 147, 148, 149,506 भादवि मधील गुन्हा घडल्यापासुन फरार असलेल्या आरोपीचे शोधकामी माहितीगार अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीना अटक करणे बाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड (Local Crime Branch) यांना आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ...
error: Content is protected !!