Friday, May 15

Tag: a jewelry store has been exposed

Jewellery thift arested : ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Jewellery thift arested : ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

क्राईम, नांदेड
देगलूर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना मरखेल पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जेरबंद केले. या कारवाईत साडेसात लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना ३१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३ ते ३.२५ वाजेदरम्यान हाणेगाव (ता. देगलूर) येथील मुख्य सराफा मार्केटमध्ये घडली. याप्रकरणी पोलीस ठाणे मरखेल येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रगस्तीत चोरटे रंगेहात सापडले पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रात्रगस्तीचे कडक नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक ३० ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पो.कॉ. ...
error: Content is protected !!