Wednesday, May 13

Tag: A grand tree plantation program was held at Talni Taluka Nanded on the occasion of Revenue Week. Spontaneous enthusiasm of the villagers

Nanded ; महसूल सप्ताह निमित्त तळणी तालुका नांदेड येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त 

Nanded ; महसूल सप्ताह निमित्त तळणी तालुका नांदेड येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त 

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्‍या निर्देशानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘महसूल सप्ताह’ राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मौजे तळणी (ता. नांदेड) येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत गावातील पानंद रस्ते व शिव रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 310 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड मानवी साखळी तयार करून करण्यात आली. या उपक्रमात गावातील नागरिक, शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी व्यक्तीने स्वतः झाडे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमाला तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी आडेराघो परिविक्षाधिन तहसीलदार अभयराज नंदुंडे, सुनील माचेवाड, पीएसआय निजाम सय्यद (लिंबगाव पोलीस स्टेशन), बिडकर मॅडम (आरोग्य उपकेंद्र, तळणी) आदी अधिकारी उपस्थ...
error: Content is protected !!