Friday, June 26

Tag: A genuine hearted man

Dr. Venkatesh Kabde Sir : हृदयाचे विकार ओळखणारा अस्सल हृदयाचा माणूस : आदरणीय डॉ. व्यंकटेश काब्दे सर

Dr. Venkatesh Kabde Sir : हृदयाचे विकार ओळखणारा अस्सल हृदयाचा माणूस : आदरणीय डॉ. व्यंकटेश काब्दे सर

नांदेड, लेख
आज ४ सप्टेंबर म्हणजेच आमच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी खासदार, श्रद्धेय, आदरणीय डॉ. व्यंकटेशजी काब्दे सर यांचा वाढदिवस डॉ. व्यंकटेशजी काब्दे सरांचा जन्म दि. ४ सप्टेंबर १९४० रोजी देगलूर ह्या ठिकाणी अत्यंत साधारण कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील कपडे रंगवण्याचे काम करायचे आणि त्यातुन आपला उदरनिर्वाह चालवायचे अशा अत्यंत साधारण कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो व डॉक्टर होऊन भारतात परत येऊन रुग्णांची सेवा करतो ही बाब आपल्या येथील शिकाऊ तरुणासाठी खुप प्रेरणादायक आहे असे मला वाटते. काब्दे संराचे कार्य केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादीत नसुन त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ही उत्तम कामगीरी केली. मराठवाडा जनता विकास परिषद असो अथवा जनता दलासारख्या राजकीय पक्ष असो अश्या वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातुन त्यांनी खुप मोठी कार्य केली, आज ही करत आ...
error: Content is protected !!