Friday, June 26

Tag: a gambling den operating in the Manjara river बेसिन

Gambling Reided : मांजरा नदी पात्रात चालणा-या जुगार अड्ड्यावर उप.वी. पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाची धाड

Gambling Reided : मांजरा नदी पात्रात चालणा-या जुगार अड्ड्यावर उप.वी. पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाची धाड

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर| महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या बिलोली तालुक्यातील कार्ला येथील मांजरा नदी पात्रात चालणा-या जुगार अड्ड्यावर दि.७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास उप विभागीय पोलिस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या नायगाव व रामतीर्थ येथील पोलिस स्टेशनच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत महाराष्ट्र व तेलंगणातील १२ जुगाऱ्यांसह जवळपास २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील सीमा भागात असलेल्या कार्ला येथे रात्रीच्या सुमारास अंदर बाहेर नामक जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच बिलोलीचे उप विभागीय पोलिस अधीकारी शाम पानेगावकर यांनी नायगाव व रामतीर्थ पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्य...
error: Content is protected !!