Thursday, May 14

Tag: a case has been registered against five persons at the airport station

case has been registered against five persons : आनंदनगर भागात झालेल्या युवकाचा खून प्रकरणी विमानतळ ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

case has been registered against five persons : आनंदनगर भागात झालेल्या युवकाचा खून प्रकरणी विमानतळ ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम
नांदेड| शहरातील आनंदनगर भागातील राज मॉल येथे दि.22 च्या सायंकाळी साईनाथ कुळेकर या 17 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी एका कापड दुकाना बाहेर त्याच्यासोबत वाद घातला आणि तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करून खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून, गुरूवारी रात्री उशिरा पाच जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल (case has been registered against five persons) केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्व आरोपी अल्पवयीन शालेय विद्यार्थी असून, यात आठवी, नववी आणि दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, या घटनेत साईनाथ कुळेकर हा गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साईनाथ याच्या खूनप्...
error: Content is protected !!