Wednesday, May 13

Tag: 500/-

Raid on illegal gambling den : अवैध जुगार अड्यावर छापा कारवाई करुन किंमती 2,65,500/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कामगीरी

Raid on illegal gambling den : अवैध जुगार अड्यावर छापा कारवाई करुन किंमती 2,65,500/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कामगीरी

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पंकज नगर धनेगाव येथे तिरट नावांचा जुगार खेळत असतांना सहा आरोपींना अटक करून मोबाईल फोन,मोटार सायकल यासह जुगाराचे असे एकुण 2 लाख 65 हजारांच्या मुद्देमाल जप्त करून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड व त्याचा पथकाने ही कार्यवाही केली असून या कार्यवाहीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व पथकातील अंमलदार हे दिनांक 27 रोजी वेळ 17.25 वा. सुमारास पेट्रोलींग करीत असताना त्यांना गो...
3,500/-रुपयाची लाच स्वीकारताना किनवट येथील मनरेगा (कंत्राटी) ऑपरेटर अविनाश भुरेवार चतुर्भुज -NNL

3,500/-रुपयाची लाच स्वीकारताना किनवट येथील मनरेगा (कंत्राटी) ऑपरेटर अविनाश भुरेवार चतुर्भुज -NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट कार्यालयात पुढील कार्यवाही करणेकरिता दिल्यास लाचखोर ऑपरेटर आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार यास 3,500/- रुपयाच्या लाच स्वीकारताना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कार्यवाही केली. या कार्यवाहीनंतर किनवट भागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांनी मौजे शिरपुर, ता. किनवट, जि. नांदेड येथील ग्रामपंचायत हद्दीतील मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केले. सदर मस्टरवर पुढील कार्यवाही करणेकरिता आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार, वय - 32 वर्षे, ऑपरेटर (कंत्राटी) मनरेगा, पंचायत समिती, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक मस्टरचे 500/- रूपये याप्रमाणे एकुण 3500/- रूपयांची मागणी मागणी केली. सद...
error: Content is protected !!