Wednesday, May 13

Tag: 3 crores fund for the memorial

Narhar Kurundkar : ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटीचा निधी

Narhar Kurundkar : ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटीचा निधी

नांदेड, मुंबई
मुंबई| लेखक, विचारवंत आणि व्याख्याते दिवंगत नरहर कुरुंदकर (senior thinker Narhar Kurundkar) यांच्या स्मारकाच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यात 3 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेत आज पुरवणी मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या उत्तराच्या भाषणात मंत्री शेलार यांनी प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटींचा निधीची देण्यात आल्याची माहिती दिली. नरहर कुरुंदकर यांचे वाङ्मयीन योगदान मोठे असून विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम मोठे आहे. त्यामुळे त्यांचे भव्य स्मारक नांदेड येथे उभारण्यात येत असून त्याला प्रयत्नपूर्वक दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी देण्यात आल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील कोकणात असलेली कातळशिल्पे हा मोठा ऐतिहासिक ठेवा ...
error: Content is protected !!