श्री शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर येथे 23 वा वार्षिक उत्सवाचे आयोजन
शिवणी, भोजराज देशमुख|महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सिमेवर घनदाट जंगलात असलेले श्री शिखर कैलास टेकडी नर्मदेश्वर मंदिर येथील
श्री प.पू.संत श्री लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत भव्य दिव्य 23 व्या वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
5 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान उत्सवाचे आयोजन 23 व्या वार्षिक उत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा श्री प.पू.संत लिंबाजी महाराज यांचे आह्वान दररोज महाप्रसादाचे आयोजन
किनवट तालुक्यातील शिवणी पासून जवळच असलेल्या मैजे दयाळ धानोरा हद्दीत घनदाट जंगलात 9 किलोमीटर अंतरावर श्री शिखर कैलास टेकडी नर्मदेश्वर मंदिर या ठिकाणी दिनांक 5 डिसेंबर 2025 शुक्रवार रोजी श्री प.पू.संत श्री लिंबाजी महाराज यांच्या हस्ते अग्नी स्थापना प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे
दिनांक 5 डिसेंबर 2025 शुक्रवार रोजी सक...
