Sunday, May 17

Tag: 01 village pistol

Crime ; आरोपीतांकडुन 01 गावठी पिस्टल, 02 जिवंत काडतुस 03 मोटार सायकल जप्त: स्थानिक गुन्हे शाखाची कार्यवाही

Crime ; आरोपीतांकडुन 01 गावठी पिस्टल, 02 जिवंत काडतुस 03 मोटार सायकल जप्त: स्थानिक गुन्हे शाखाची कार्यवाही

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, आर. व्ही. वाहुळे सहा. पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. नांदेडच्या विशेष पथकाने स्था.गु.शा. नांदेड विशेष पथकातील पोउपनि दासरे, सपोउपनि करले, पोकों देविदास चव्हाण, पोकों मोतीराम पवार, पोहेकॉ/दिलीप चंचलवार, पोहेकॉ मिलींद नरबाग, सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजु सिटीकर, दिपक ओढणे यांच्या सहकार्याने आरोपी अंकुश रामदास भगत वय 19 वर्ष, रा. रत्नेश्वरी नगर, माळटेकडी नांदेड (मोटार साकयल चोरी), 02. शैलेश किशन जाधव वय 19 वर्ष, रा. राजनगर, नांदेड (अवैध अग्नीशस्त्र बाळगणारा) यांना स्प्लॅन्डर प्लस कंपनीच्या 03 मोटार सायकल एकुण किंमत 1,25,000/-रूपये 02. एक गावठी पिस्टल (कट्टा) व 02 जिवंत काडतुस किंमत: -32,000/- रू एकुण 1,57,000/- रूउपायचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्हयातील मोटार सायकल...
error: Content is protected !!