Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Names of journalists : माहूरच्या नगर पंचायतच्या नोटीसीत पत्रकारांची नावे
नांदेड महाराष्ट्र December 31, 2025

Names of journalists : माहूरच्या नगर पंचायतच्या नोटीसीत पत्रकारांची नावे

व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या नोटीसित पत्रकारांच्या नावांचा संदर्भ नगरपंचायतच्या विरोधात पत्रकारांची पोलिसात तक्रार निषेधाचे तहसीलदारांना निवेदन
NNL TeamBy NNL TeamDecember 31, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर| माहूर नगर पंचायतकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीसीमुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला असून, या नोटीसीमध्ये स्थानिक पत्रकार व वृत्तपत्रांची नावे वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पत्रकारांची सामाजिक व व्यावसायिक बदनामी झाल्याचा तसेच व्यापाऱ्यांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी पत्रकार विजय आमले व इलियास बावाणी यांनी माहूर पोलीस ठाण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी व नगर अभियंता यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, नगर पंचायत माहूरने शहरातील व्यापाऱ्यांना दिलेल्या अतिक्रमणविषयक नोटीसीमध्ये पत्रकारांची व त्यांच्या वृत्तपत्रांची नावे नमूद करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्याचा थेट फटका संबंधित पत्रकारांना बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पत्रकार इलियास बावाणी हे माहूर शहरातील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील स्वच्छता व नाली बांधकामा संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती; मात्र अतिक्रमण काढण्यासंदर्भात कोणत्याही बातमीत पत्रकारांचा थेट सहभाग किंवा उल्लेख नव्हता.

असे असतानाही नगर पंचायत प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसीत पत्रकारांची नावे वापरल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. अनेक व्यापाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पत्रकार विजय आमले व इलियास बावाणी यांना जाब विचारला असून, “तुम्ही हे चुकीचे केले आहे,” असे म्हणत धमक्याही दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यापारी हे पत्रकारांच्या वॉर्डातील असल्याने आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, या संपूर्ण प्रकारामुळे पत्रकार व त्यांच्या वृत्तपत्रांची प्रतिमा मलिन झाली असून, सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे ते मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नगर पंचायतकडून संबंधित दिवशी चौकातील सर्व व्यापाऱ्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटीसी देऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेत पत्रकारांची नावे वापरणे हे अत्यंत आक्षेपार्ह व चुकीचे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

या घटनेमुळे नगर पंचायतच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पत्रकारांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत पत्रकारितेच्या स्वतंत्र्याला ही बाब घातक आहे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटना व सजग नागरिकांकडून करण्यात येत असून याप्रकरणी पत्रकार न्यायालयातही दाद मागणार असल्याचे कळत आहे. या निवेदनावर अपील बेलखोडे, इलियास बावाणी, वसंत कपाटे, विजय आमले, नंदकुमार जोशी, गोपाल खापर्डे, दत्तात्रय शेरेकर, संजय बनसोडे, गजानन कुलकर्णी, सय्यद किरमाणी, कुंदन तिवडकर, राम दातीर रफिक भाई पवन कोंडे, शंकर भालेराव, गोपाल नाईक व फिरोज पठाण आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

in the Nagar Panchayat notice Names of journalists
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlepublic toilet works : सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालयांची कामे पूर्ण करा
Next Article unauthorized mining : गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ६ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

September 30, 2024

Shashikant Mahavarkar will take charge in Pimpri Chinchwad in Shahaji Umap Nanded..! | शहाजी उमाप नांदेडमध्ये शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारणार पदभार..! -NNL

July 20, 2024

Guardian Minister Atul Save : “सेवा पंधरवडा”चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2025

Twelve teacher posts vacant : शहापूरच्या पीएम.ओ. शाळेत बारा शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

September 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

डॉ. शंकरराव चव्हाण जयंती निमित्त योनेक्स सनराईज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले -NNL

नैसर्गिक आपत्तीचे पूरग्रस्तांचे अनुदान अजून वाटप झाले नाही ; प्रशासन येवढे उदासीन का? – NNL

Working style of Hadgaon police station exposed : हदगाव पोलिस स्टेशनची कार्यशैली उघड – NNL

“Healthy Women – Strong Families” : हिमायतनगरात खासदार-आमदारांच्या उपस्थितीत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाची शानदार सुरुवात

Osmannagar ; उस्माननगर येथे ५६ वा अखंड शिवनाम सप्ताह खा.गोपछडे ,आ.चिखलीकरसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?