Saturday, May 16

Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा च्या 117 व्या स्थापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम -NNL

नांदेड| बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून दरवर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात यावर्षी देखील 117 व्या स्थापन दिनानिमित्त महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक तीन येते शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

दरवर्षी आपल्या बँक सर्कल विभागातील जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी यांना बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून शालेय साहित्याची वाटप केले जाते. तसे त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मिठाई देऊन शालेय पेन वही सॉक्स दप्तर अशा विविध शैक्षणिक साहित्य देऊन बँक ने सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असते.

बँकच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकातून बँक ऑफ बडोदा यांचे विद्यार्थ्यांसह पालक यांच्याकडून कौतुक केले जात आहे.बँक ऑफ बडोदा शिवाजीनगर चे शाखा प्रमुख श्री जितेंद्र मिश्रा सर, श्री विनोद गडप्पा, अमित पेटकर, प्रदीप जगताप, भरत शिंदे. प्रमुख पाहुणे माजी महापौर श्री. बलवंत सिंग गाडीवाले हे होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!