Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL
नांदेड महाराष्ट्र June 27, 2024

वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर| तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक अंतर्गत रस्त्यावर वाशी गावाजवळ सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. या कामात स्टील वापरणे अनिवार्य होते. परंतू ठेकेदारांनी तसे न करता नुसते सिमेंट काँक्रीटचे थातुर माथूर तेही अत्यल्प मटेरियलचा वापर करूण काम पुर्ण केले आहे. या कामाबाबत असंख्य तक्रारी होवूनही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्ता कामाची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन उपअभियंत्याकडून ठेकेदारचे देयके काढण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे तक्रारकर्ते दत्ता शिराणे हे आमरण उपोषण करण्याच्या मार्गावर आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून ५ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. आणी या कामाची प्रत्यक्षात सुरूवात झाली ठेकेदाराने दिलेल्या मुदतीपूर्वी रस्त्याचे काम थातुर माथूर केले. काम सुरु असताना वाशी येथील काहींनी काम थांबविले होते, तर एकाबाजूने रस्ता करताना ये जा करताना अनेक वाहने खड्ड्यात अडकून पडली होती. ग्रामस्थांनी व वाहनचालकांची ओरड पाहून ठेकेदाराने रस्त्याचे काम झटपट उरकण्यासाठी चक्क दत्तचा वापर करून काम उरकून घेतले. भर उन्हाळ्यात करण्यात आलेल्या गावाजवळील सिमेंट रस्त्याची म्हणावी तहसी क्युरिंग झाली नसल्याने आजघडीला सिमेंट काँक्रेट रत्स्याची वाट लागली तर अनेक ठिकाणी उखडू लागला आहे.

तसे पहिला डांबरी रस्ता उखडून त्याचेवर मुरूम अंथरून पाणी टाकून मजबुतीकरण करणे गरजेचे होते. परंतू ठेकेदाराने पहिल्याच खराब डांबरी रस्त्यावर फक्त चार इंची डांबराचा लियर अंथरून उपअभियंता तुंगेवर यांच्या संगनमताने अतिशय थातूरमातूर पद्धतीने काम उरकून घेतले आहे. तसेच वाशी गावाजवळ सिमेंट रस्त्यावर स्टील वापरणे गरजेचे अर्थात शासनाच्या मुळ अंदाज पत्रकात तश्या स्वरूपाची तरतूद आहे. परंतू ठेकेदाराने मनमानी पध्दतीने अतिशय बोगस व थातूरमातूर पद्धतीने काम उरकण्यात आले आहे.  या बोगस कामाची शाखा अभियंता व उप अभियंता मायेच्या लालसेपोटी सुधारीत मूल्यांकन करून बोगस बिले लाटण्याच्या तयारीत आहेत. 

अश्या स्वरूपाची तक्रार भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे यांच्याकडे निवेदन देऊन भाजपचे अनू जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी चौकशीची मागणी केली होती. परंतू अद्यापपर्यंत कारवाई गुलदस्त्यात ठेऊन रस्ता चांगला असल्याचे दाखवून देयके अडा करण्यासाठी राजकीय पुढाऱ्याच्या मदतीने हालचाली सुरु केल्या आहेत. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रारदारसमोर सखोल चौकशी करून ठेकेदार व दोषी अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी. त्यानंतरचा कामाचे देयके अडा करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याच्या तयारीत तक्रारकर्ते दत्ता शिराणे यांनी सांगितले आहे.

Steel is not used in the cement road near Vashi village tear the budget sheet of the government
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleकंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL
Next Article सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Municipal Corporation ; मनपाने शास्ती मध्ये सहा दिवसांच्या वाढ मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची थकबाकी 110 मालमत्ता धारकाकडून 48 लाखांची वसुली – NNL

December 21, 2024

fake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL

July 15, 2024

Dr.Jagdish Kadam : डॉ. जगदीश कदम यांना विधान परिषदेत घेण्याचा ठराव संमत

February 7, 2025

Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

July 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis : स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी हे महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Executive Officer Meenal Karanwal : विद्यार्थी गुणवत्‍ता विकासावर भर द्यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Students felicitated : केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा स्तुत्य उपक्रम आईच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Hivatap : सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर

Valmik Karad : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी; हत्येच्या सहभागाची होणार चौकशी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?