Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

February 27, 2026

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर
  • पणशीकरांचा जोरकस मालकंस
  • Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
  • दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत
  • आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी
  • नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!
  • Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न
  • Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Parmeshwar yatra : श्री परमेश्वर यात्रेतील वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दुहेरी विजय
नांदेड मनोरंजन February 26, 2026

Parmeshwar yatra : श्री परमेश्वर यात्रेतील वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दुहेरी विजय

NNL TeamBy NNL TeamFebruary 26, 202679
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमेटीच्या वतीने आयोजित परमेश्वर यात्रा उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत असून त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडत आहे.

याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत श्लोक माने या विद्यार्थ्याने भगवान महादेव यांची आकर्षक व प्रभावी वेशभूषा साकारत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

oplus_0

तसेच कु. भाग्यश्री श्रीनिवास बोंपीलवार हिने माता सरस्वतीची मनोहारी वेशभूषा साकारत द्वितीय क्रमांक पटकाविला. कमळाच्या फुलांमध्ये साकारलेली सरस्वतीची प्रतिमा उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेली.

या स्पर्धेत अनेक चिमुकल्या बालकांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर केली. विजेत्या विद्यार्थ्यांचे परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, यात्रा सब कमेटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, उदय देशपांडे, राम नरवाडे, पापा पार्डीकर तसेच सहशिक्षक सचिन कळशे, नागेश कोथळकर, अविनाश बोंपीलवार आदी मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले.

oplus_0

यात्रा उत्सवातील विविध उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरत आहे.

during Shri Parmeshwar Yatra in costume competition Students of Rashtrasadhana School win double
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन
Next Article Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

पणशीकरांचा जोरकस मालकंस

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL

September 14, 2024

Vikramcha Ghadank Ksha : ‘विक्रमाचा घातांक क्ष’ नाटकातून संस्कारांचा विजय -NNL

December 5, 2024

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी शक्करगे यांच वृद्धापकाळाने निधन – NNL

June 22, 2024

Shri Krishna Temple : कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

December 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded bus stand : नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार

Three accused : कोबींग ऑपरेशन दरम्यान पोस्टे शिवाजीनगर हद्यीतील बॅग लिफ्टींग प्रकरणातील तीन आरोपी अटक -NNL

Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर

Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

Aghori crime news : नांदेडमध्ये अघोरी प्रकार…चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा…! व्हिडिओ व्हायरल

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

February 27, 2026

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?