Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ticket Checking : तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी
नांदेड क्राईम January 25, 2026

Ticket Checking : तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी

एप्रिल–डिसेंबर २०२५ मध्ये ₹11.06 कोटी महसूल, 20.23 टक्के वाढ
NNL TeamBy NNL TeamJanuary 25, 202627
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय यश संपादन करत नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड विभागाने ₹11.06 कोटी इतका महसूल मिळवला असून, ही कामगिरी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20.23 टक्क्यांनी अधिक आहे. निर्धारित उद्दिष्ट ओलांड करणारा नांदेड विभाग हा एकमेव विभाग ठरला आहे.

तिकीटविरहित व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी विभागभर सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि कडक तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. एका वर्षात संपूर्ण स्थानके व गाड्यांचा समावेश असलेल्या 114 ‘फोर्ट्रेस चेक’, मोठ्या पथकांसह 17 ‘मॅसिव्ह चेक’, कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी 7 ‘मॅजिस्ट्रेट चेक’, तसेच संवेदनशील ठिकाणी 11 ‘स्पॉट चेक’ घेण्यात आले. याशिवाय, अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी दरमहा सरासरी ‘अ‍ॅम्बुश चेक’ व बस छापे नियमितपणे राबविण्यात आले.

या मोहिमांची परिणामकारकता विक्रमी कारवाईतून दिसून येते. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी एका दिवसात सर्वाधिक 1,581 प्रकरणे उघडकीस आणत ₹10,90,139 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तर ऑक्टोबर २०२५ हा महिना सर्वाधिक कार्यक्षम ठरला असून, या महिन्यात 26,266 प्रकरणे नोंदवून ₹1,55,21,835 इतकी विक्रमी वसुली करण्यात आली.

या यशस्वी कारवायांसाठी 33 तिकीट तपासणी पथक कर्मचारी, 17 विभागीय कार्यालयातील कर्मचारी व 171 यात्री सुविधा कर्मचारी (कमर्शियल अमेनिटीज स्टाफ) यांनी समन्वयाने काम केले. तसेच रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तिकीट तपासणी मोहिमांचे मार्गदर्शन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी केले. तर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. बी. रितेश आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. शैलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आल्या.

नांदेड रेल्वे विभाग तिकीटविरहित प्रवासाविरोधात भविष्यातही कठोर भूमिका कायम ठेवणार असून, महसूल संरक्षण, प्रवासी शिस्त आणि न्याय्य प्रवास व्यवस्था यासाठी आपली कटिबद्धता दृढ ठेवणार असल्याचे जनसंपर्क कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

achieves historic performance Nanded Railway Division through ticket checking campaigns
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article Sports Competitions : प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त डीआरएम कार्यालय, नांदेड येथे आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन

May 29, 2025

भारतीय जनता पार्टीला काॅग्रेसची माणसे मारायची आहेत; माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचा हल्लाबोल -NNL

June 27, 2024

Mla. shreeJaya Chavan : अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

September 11, 2025

Revenue Pandharwada Public Relations Campaign in the district | जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी – NNL

August 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Janardan Gupile ; विविध क्रीडा संघटनेमार्फत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा – NNL

The amount to be deposited by the crop insurance company : 20 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कंपनीकडून जमा होणार रक्कम -NNL

Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

health camp at Tamsa : तामसा येथे शेकडो रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ — दुसऱ्या शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद

Maharashtra State Nurses Association ; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा- नांदेड यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?