Tuesday, May 26

Tag: achieves historic performance

Ticket Checking : तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी

Ticket Checking : तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी

नांदेड, क्राईम
नांदेड | भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय यश संपादन करत नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड विभागाने ₹11.06 कोटी इतका महसूल मिळवला असून, ही कामगिरी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20.23 टक्क्यांनी अधिक आहे. निर्धारित उद्दिष्ट ओलांड करणारा नांदेड विभाग हा एकमेव विभाग ठरला आहे. तिकीटविरहित व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी विभागभर सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि कडक तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. एका वर्षात संपूर्ण स्थानके व गाड्यांचा समावेश असलेल्या 114 ‘फोर्ट्रेस चेक’, मोठ्या पथकांसह 17 ‘मॅसिव्ह चेक’, कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी 7 ‘मॅजिस्ट्रेट चेक’, तसेच संवेदनशील ठिकाणी 11 ‘स्पॉट चेक’ घेण्यात आले. याशिवाय, अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी दरमहा सरासरी ‘अ‍ॅम्बुश चेक’ व बस छापे नियमि...
error: Content is protected !!