Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Become digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील
नांदेड महाराष्ट्र January 2, 2026

Become digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील

राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा
NNL TeamBy NNL TeamJanuary 2, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आजच्या युगात डिजिटल साक्षर होणे अत्यंत आवश्यक असून, डिजिटल व्यवहार करताना संपूर्ण माहिती घेऊनच काळजीपूर्वक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल व्यवहार करताना येणारे संदेश तपासणे, फेकलिंक व संशयास्पद ॲप्स ओळखण्यासाठी इंटरनेटवर माहिती पडताळून घेणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. युवावर्गाने स्वतः डिजिटल साक्षर व्हावे आणि हीच माहिती घरच्यांपर्यंत पोहोचवून त्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या शलाका ढमढेरे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सायन्रा मठमवार, सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष राहुल पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची व्याप्ती व्यापक असून आपण दररोज कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ग्राहक असतो. सेवा बदलून देणे, नुकसान भरपाई देणे तसेच कायद्याची अंमलबजावणी न केल्यास शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे. ग्राहक जागरूकता हा या कायद्यातील महत्त्वाचा हक्क असून, ही जबाबदारी शासनासह प्रत्येकाची आहे.

डिजिटल साक्षरतेमुळे ग्राहकांना ई-जागृती पोर्टलवर घरबसल्या तक्रार नोंदविता येते तसेच आभासी पद्धतीने सुनावणीत सहभागी होता येते, अशी माहितीही त्यांनी दिली. ई-कॉमर्स व ऑनलाईन खरेदी व्यवहार करताना आधी पडताळणी करूनच व्यवहार करावेत. बँकिंग व्यवहारात ओटीपी, लिंक, बँक डिटेल्स कोणालाही देऊ नयेत व संशयास्पद लिंक उघडू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागरूक होऊन इतरांना प्रेरित करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, दैनंदिन जीवनात फसव्या जाहिराती, प्रलोभने, प्रवासातील गैरसोयी यासारख्या अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते. मात्र फसवणूक झाल्यानंतर कुठे व कशी तक्रार करायची याची माहिती नसल्यामुळे अनेक ग्राहक पुढे येत नाहीत. यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, प्रत्येकाने स्वतः जागरूक होऊन इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आयोगाचे कौतुक केले व भविष्यात ग्राहक जागृतीसाठी आणखी प्रभावी उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी ग्राहक हा राजा असून त्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन असल्याचे सांगितले. सेवा देताना कर्तव्य भावना ठेवली तर ग्राहकांची फसवणूक होणार नाही. प्रत्येक ग्राहक हा न्यायाधीश असल्याने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर, उपाध्यक्ष डॉ. सायन्रा मठमवार, सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर यांनी ग्राहक जागृतीसाठी मनोगत व्यक्त केले. स्वरा गौतम भुसावळ, लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळा, कल्याणनगर (नांदेड) येथील विद्यार्थिनीनेही आपले विचार मांडले.

कार्यक्रमात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भोकर यांनी पथनाट्य सादर केले, तर “मी एक ग्राहक” हे पथनाट्य जिल्हा परिषद शाळा, पार्डी मक्ता (ता. अर्धापूर) येथील विद्यार्थ्यांनी सादर केले. “मी एक जागरूक ग्राहक” या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतच्या ‘अष्टाध्यायी’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक महसूल अधिकारी मधुकर फुलवळे यांनी केले.

and teach digital literacy lessons to your family Become digital yourself Rahul Patil
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleStudents’ talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी
Next Article Savitribai Phule : सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tehsildar Pallavi Temkar : निराधार लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करुन बैंक पासबुक,मोबाईल क्रमांक सादर करावे

January 28, 2025

Adv.Dilip Thakur : धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना आज का कर्मवीर आणि इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड -NNL

December 24, 2024

Nanded ; नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी माजी सरपंच गौतम बनसोडे शंभरगांवकर यांची निवड

September 15, 2025

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

Loha assembly ; लोहा विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात ; १९ नामनिर्देशन पत्र मागे -NNL

Online Application ; दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू   

नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी ; प्रतिस्पर्धी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा झाला पराभव -NNL

Rajasthan Governor Haribhau Bagde : देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?