Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

March 5, 2026

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
  • Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !
  • अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 
  • Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
  • Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
  • Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Motorcycle thift : अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश; 30 दुचाकी जप्त, 11.08 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम नांदेड December 24, 2025

Motorcycle thift : अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश; 30 दुचाकी जप्त, 11.08 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत निर्णायक कारवाई
NNL TeamBy NNL TeamDecember 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना लगाम घालत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठे यश मिळवले आहे. “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत करण्यात आलेल्या धडक कारवाईत अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश करत 30 मोटारसायकली (किंमत सुमारे ₹11.08 लाख) जप्त करण्यात आल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यांची साखळी उघड
किनवट, मुदखेड, हिमायतनगर, मांडवा, माहूर, सिंदखेड, वजिराबाद, शिवाजीनगर (नांदेड), तसेच यवतमाळ, लातूर व तेलंगणा येथे नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई निष्पन्न झाली. संबंधित गुन्हे कलम 303(2) BNS व 379 IPC अंतर्गत दाखल असून, हा गुन्हा तारीख: 24 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या (माहिती – गोपनीय) माध्यमातून उघड झाला आहे.

जंगलात लपवलेली चोरीची दुचाकी
मा. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते. दिनांक 23.12.2025 रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिखली बु. (ता. किनवट) येथील शेख सलमान ऊर्फ सल्ला यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली देत, तेलंगणा राज्यातील इंचोंडा (जि. आदिलाबाद) येथील जंगल परिसरात दुचाकी लपविल्याचे उघड केले.

30 दुचाकी जप्त; 19 गुन्ह्यांची उकल
छाप्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या, नंबर प्लेट नसलेल्या 30 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. तपासाअंती 19 दुचाकी विविध चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित दुचाकींबाबत तपास सुरू आहे. आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आरोपी शेख सलमान ऊर्फ सल्ला शेख मेहबूब (वय 27), शेख अलताफ ऊर्फ कालू शेख अशरफ (वय 19), शेख सोहेल शेख शौकत ऊर्फ गांजा (वय 24) (सर्व रा. चिखली बु., ता. किनवट, जि. नांदेड)यांना अटक करण्यात आली आहे.

पथकाची कामगिरी व कौतुक
या कारवाईत पो.उप.नि. साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल नांदेड येथील अधिकारी–अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सहभागी पथकाचे विशेष कौतुक केले आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये दहशत तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे.

30 two-wheelers seized Interstate motorcycle theft gang busted property worth Rs. 11.08 lakh recovered
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleJoin Congress : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Next Article Bag lifting : अंतरराज्य बॅग लिफ्टींग टोळीचा पर्दाफाश; 18 लाखांची रोकड हस्तगत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बुद्धिमत्ता विकत घेता येते, प्रामाणिकता कशी विकत घेणार – गोविंद मुंडकर -NNL

August 16, 2024

Nana Patole : बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – नाना पटोले

January 15, 2025

Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

July 13, 2024

Seven Firefighters Injured When Two Fire Trucks Crashed Working on Warehouse Fire

July 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Namo Express : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

“Minority Rights Day” : “अल्पसंख्याक हक्क दिवस” बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन -NNL

Akhand Sainam week : हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथिल अखंड साईनाम सप्ताहाची आज सांगता

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांचा महापूर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

March 5, 2026

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?