Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Balayogi Venkataswami Maharaj : रात्रंदिवस दत्तनामाचा पज करून पुण्य पदरी पडून घ्या – बालयोगी व्यंकटस्वामी महाराज
धार्मिक नांदेड व्हिडीओ November 30, 2025

Balayogi Venkataswami Maharaj : रात्रंदिवस दत्तनामाचा पज करून पुण्य पदरी पडून घ्या – बालयोगी व्यंकटस्वामी महाराज

भगवान श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
NNL TeamBy NNL TeamNovember 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| दत्त जन्मोत्सवाच्या अगोदर दत्तमूर्तीची स्थापना संपन्न झाली. दत्त जयंती सोहळा हा थाटामाटात साजरा होण्यासाठी सर्वानी रात्रंदिवस दत्तनामाचा जप करावा. असे आवाहन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज (Balayogi Venkataswami Maharaj) यांनी केले. हिमायतनगर शहरातील ढोणे गल्ली परिसरात दत्त जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी भगवान श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा मंगल सोहळा परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या शुभ सान्निधीत संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापना विधी पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतील मंत्रोच्चारात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमा दरम्यान परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. टाळ मृदंगाच्या गजरात आणि “श्री गुरुदेव दत्त” च्या जयघोषात मोठ्या संख्येने भाविक महिला–पुरुषांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

यावेळी डॉ.राजेंद्र वानखेडे, मारोतराव पाटील लुम्दे, अनिल ढोणे, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, नारायणराव माने सोनारीकर, गजानन पाळजकर, राम नरवाडे, निक्कू ठाकूर, बालाजी ढोणे, दुर्गेश मांडोजवर, शुभम दांडेवाड, प्रकाश सेवनकर, पत्रकार अनिल मादसवार, सोपान बोम्पीलवार, अनिल भोरे,  धम्मपाल मुनेश्वर, दत्ता पुपलवाड, विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, समाजातील मान्यवर महिला पुरुष नागरिक तसेच दत्तभक्त यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण स्वरूप दिले. प्राणप्रतिष्ठापनेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दत्त जन्मोत्सवाच्या पारंपरिक कार्यक्रमांना उद्या सुरुवात होणार आहे

Balayogi Venkataswami Maharaj day and night and attain Recite Datta Nama the path of virtue
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar : हिमायतनगरला फसवणाऱ्यांना जनता विचारणार हिशेब ; वर्षानुवर्षांचा ठेपलेला विकास आता गतीमान होणार?
Next Article Himayatnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं भव्य पथसंचलन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Meeting of ajit gopchhade ; नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची मंत्रालयात बैठक

June 4, 2025

Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL

October 30, 2024

सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

July 6, 2024

Drama Competition : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिकेची मुदत

August 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात

Chakkajam : कर्ज माफी व सातबारा कोरा हवा.. प्रहार जनशक्ती पक्षाचा चक्काजाम आंदोलन

District Health Officer ; टाकराळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

film acting training course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन – NNL

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत कृषी विभागाचे आवाहन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?