HomeनांदेडAshok Chavan : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा

Ashok Chavan : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्यानंतर शुक्रवार दिनांक २८ रोजी सकाळी मराठवाड्याचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर बसस्टॉप परिसरात सकाळी 11 वाजता नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीत उभे असलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार असून, या सभेला जिल्ह्याचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांचं मार्गदर्शन होणार आहे. सभेला भाजप पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतदार नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

588739276 813572508337988 1259284072612037106 n 1 Ashok Chavan : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, शहरातील निवडणुकीच्या वातावरणाला आणखी रंग चढण्याची शक्यता आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments