Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 
नांदेड कृषी November 11, 2025

agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

NNL TeamBy NNL TeamNovember 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील नोंद, 7/12, आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते इत्यादी आवश्यक कागदपत्रानुसार आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी अथवा NAFED  ई-समृध्दी या मोबाईल ॲपद्वारे स्वंनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहूराज हिरे यांनी केले आहे. या खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचा शेतमालाची खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल स्वच्छ व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

राज्यात 18.50 लाख मे.टन सोयाबीन, 33 हजार मे. टन मूग व 3.25 लाख मे. टन उडीद खरेदीस मंजूरी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी होणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई. (DMO) (केंद्र–14), विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर. (VCMF) (केंद्र–1) व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे (MSAMB) (केंद्र–18) असे एकूण 33 खरेदी केंद्राला मान्यता मिळालेली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्र – खरेदी करणाऱ्या सब सेंटरचे नाव व खरेदी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई. (DMO) अंतर्गत 

  • नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्था-खरेदी केंद्राचे ठिकाण अर्धापूर.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. मुखेड-खरेदी केंद्राचे ठिकाण मुखेड.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. हदगाव-खरेदी केंद्राचे ठिकाण हदगाव.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. बिलोली-खरेदी केंद्राचे ठिकाण कासराळी.
  • पंडित दिनदयाळ अभिनव सहकारी संस्था म. देगलूर-खरेदी केंद्राचे ठिकाण देगलूर.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. लोहा-खरेदी केंद्राचे ठिकाण लोहा.
  •  किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था म. किनवट-खरेदी केंद्राचे ठिकाण गणेशपुर.
  • अष्टविनायक सहकारी संस्था म. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाणमानवाडी फाटा.
  • कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था-खरेदी केंद्राचे ठिकाण कुंडलवाडी.
  • बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रीया सहकारी संस्थामुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाण बेरली खुर्द.
  • मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था-खरेदी केंद्राचे ठिकाण उमरदरी.
  • जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्थानांदेड- खरेदी केंद्राचे ठिकाण कौठा.
  • स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्यादित- खरेदी केंद्राचे ठिकाणशेळगाव थडी.
  • महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बाबशेटवाडीमुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाणमुक्रामाबाद याप्रमाणे आहेत.

विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर (VCMF) तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. धर्माबाद- खरेदी केंद्राचे ठिकाण धर्माबाद.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ (MSAMB)

  • कृषि उत्पन्न बाजार‍ समितीउमरी- खरेदी केंद्राचे ठिकाण उमरी.
  • कृषि उत्पन्न बाजार‍ समिती भोकर- खरेदी केंद्राचे ठिकाणभोकर.
  • कृषि उत्पन्न बाजार‍ समितीकिनवट- खरेदी केंद्राचे ठिकाण किनवट.
  •  कृषि उत्पन्न बाजार‍ समितीनायगाव- खरेदी केंद्राचे ठिकाण नायगाव.
  • कारभारी सर्वोदया फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. शहापूरता.देगलूर- खरेदी केंद्राचे ठिकाणशहापूर.  
  • छत्रपती संभाजी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. जुन्नीता.धर्माबाद- खरेदी केंद्राचे ठिकाण जुन्नी.
  • कयादुजल फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. धानोराता. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाणधानोरा.
  • आर्दश फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. निवघा बाजारता. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाणनिवघा बाजार.
  • राजे मल्हाराव होळकर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नारनाळीता. कंधार- खरेदी केंद्राचे ठिकाणनारनाळी.
  • बसवा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. लहानता. अर्धापूर- खरेदी केंद्राचे ठिकाणलहान.
  • अमूतालयम फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. बेळकोणीता. बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाणबेळकोणी.
  • क्वांटिस्ट गोग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कासराळीता.बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाणकासराळी.
  • संतोष पाटील फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कुंभरगावता.बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाणकुंभरगाव.
  • केतकी संगमेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. खानापूरता.देगलूर- खरेदी केंद्राचे ठिकाण खानापूर.
  • धर्माबाद फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. धानोरा खु. ता. धर्माबाद- खरेदी केंद्राचे ठिकाणधानोरा खु.
  • सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. सारखनीता. किनवट- खरेदी केंद्राचे ठिकाणसारखनी.
  • सरोज ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. गोविंद तांडाता. लोहा- खरेदी केंद्राचे ठिकाण गोविंदतांडा.
  • जयश्री प्रभाकर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. मोकसदराता.नायगाव- खरेदी केंद्राचे ठिकाण मोकसदरा याप्रमाणे आहेत. 

तसेच हंगाम 2025-26 मध्ये किमान आधारभूत किंमतीनुसार कापूस खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस निगम, मुंबई ने “कपास किसान” हे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 6 केंद्रावर कापसाची खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी संबंधित महसूल आणि कृषी विभाग/कृषी विस्तार प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या 2025-26 च्या कापूस लागवड क्षेत्राच्या तपशीलांसह वैध अद्यावत नोंदी सदर ॲपवर अपलोड कराव्या. स्वयं-नोंदणीनंतर संबंधित बाजार समितीकडून त्यांचे प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण होईल. 

खरेदी केंद्रावर अचानक गर्दी आणि लांब रांगा टाळण्यासाठी, सी.सी.आय. नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी “कपास किसान” मोबाइल ॲपद्वारे स्लॉट बुकिंग करण्याची सुविधा असून त्याच्या माध्यमातून शेतकरी 7 दिवसात स्लॉटच्या उपलब्धतेनुसार विक्रीची त्यांची पसंतीची तारीख निवडू शकतात. स्लॉट बुकिंग केल्यानंतर केवळ नोंदणीकृत शेतकरीच किमान आधारभूत किंमती अंतर्गत भारतीय कपास निगमला कापूस विक्री करण्यास पात्र राहतील. कापूस विक्री प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी स्थानिक निगराणी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. 

नांदेड जिल्ह्यात 6 कापूस खरेदी केंद्र – कापूस खरेदी केंद्र, तालुका, बाजार समितीचे कार्यक्षेत्र याप्रमाणे आहेत.

  • कापूस खरेदी केंद्र नांदेड- तालुकानांदेड असून कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेड बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र धर्माबाद-तालुका धर्माबाद असून कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र कुंटूर नायगाव- तालुकानायगाव असून कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र तामसा-तालुका हदगाव असून कृषि उत्पन्न बाजार समिती हदगाव, उपबाजार तामसा बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र भोकर-तालुका भोकर असून कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र किनवट-तालुका किनवट असून कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट बाजार समितीचे कार्यक्षेत्र याप्रमाणे आहे.
at minimum support price begins Registration for purchase of agricultural produce
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlecrop insurance scheme : शेवटच्या दिवसांची वाट न बघता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे कृषी विभागाचे आवाहन
Next Article Degalur Murder : किरकोळ वादातून तरुणाचा खून — देगलूर शहर हादरले!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rahegaon ; गोदावरी नदीच्या देवापुर बंधाराचा बाक्य वाॅटर मुळे पुर परिस्थिती, राहेगाव ग्रामस्थ संपर्क तुटला

August 19, 2025

Adv.Dilipbhau Thakur : धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांची पाच क्विंटलपेक्षा जास्त स्वेटर व ब्लॅंकेटची तुला -NNL

January 2, 2025

Kinwat Municipal Council | किनवट नगरपरिषदेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष स्थापन करून मार्गदर्शन शिबीर – NNL

July 20, 2024

Republican day : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Lumpy : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव; लंपी आजाराने पळसपुर मध्ये एक जनावर दगावलं

Janmotsav celebrated : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा -NNL

उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

Kumar Lalwani ; जिल्हा परिषद गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर कौठा चेअरमनपदी ऊतम वरपडे तर सचिव कुमार लालवाणी बिनविरोध निवड

brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?