HomeनांदेडReservation : पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर...

Reservation : पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी

नांदेड| नांदेड जिल्‍हयातील 16 पंचायत समित्‍यांसाठी राखीव ठेवावयाच्‍या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्‍टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काढण्‍यात येणार आहे. सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थितीत राहण्‍याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला) ( अनु. जाती, अनु.जमाती, नामाप्र महिलांसह) राखीव ठेवावयाच्‍या तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्‍या सभापती पदांची संख्‍या पुढील प्रमाणे निश्चित करून दिली आहे.

प्रवर्ग व राखीव जागा संख्या
अनुसूचित जाती : 2 जागा.
अनुसूचित जाती (महिला) : 1 जागा.
अनुसूचित जमाती : 1 जागा.
अनुसूचित जमाती (महिला) : 1 जागा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : 2 जागा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : 2 जागा.
सर्वसाधारण : 3 जागा.
सर्वसाधारण (महिला) : 4 जागा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments