Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Farmer dies : पिकावर तणनाशक फवारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या मारहानीत शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम नांदेड October 5, 2025

Farmer dies : पिकावर तणनाशक फवारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या मारहानीत शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

"माहूर पोलीस ठाण्यात पडसा येथील चौघांवर गुन्हा दाखल..!"
NNL TeamBy NNL TeamOctober 5, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| पिकावर तणनाशक फवारल्याने जाब विचारल्याच्या कारणावरून केलेल्या मारहानीत अखेर ‘त्या’ शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उगडकीस आली असून याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात पडसा येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

मारहाणीत मयत झालेले वृद्ध शेतकरी माणिक गंगाराम मडावी वय ८५ वर्षे यांचा मुलगा महादेव माणिक मडावी यांनी काल दि. ४ ऑक्टो. रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, त्यांचे वडील मयत शेतकरी माहूर तालुक्यातील मौजे मुरली शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेतातच राखणी करण्यासाठी तेथेच राहत होते.. तर चुलत भाऊ चिंतामण भिमराव मडावी यांचे शेताला लागुन पडसा येथील शेख सुलेमान व शेख माजीद यांचेही शेत आहे.

दरम्यान दि. 22/09/2025 रोजी सिलेमान हाशम शेख वय 55 वर्ष, मोसीन मजीद शेख वय 25 वर्ष, गुड्डु उर्फ वसीम मज्जीत शेख वय 23 वर्ष व मतीन सुलेमान शेख वय 24 वर्ष यांनी आमचे शेतातील पिकाचे तणनाशक औषध मारून नुकसान केले होते… ते नुकसान करीत असतांना माझे मयत वडीलांनी पाहीले होते. ती गोष्ट माझे वडील यांनी मला व आमचे रोजदार शेख रसूल यांनाही सांगितले होते… तेव्हा आमचे रोजदार यांनी वरील इसमांना विचारले कि, तुम्ही आमच्या शेताचा पराटीचे नुकसान का केले..? असे विचारले असता वरील इसमांनी आमच्या रोजदार शेख रसूल यास धमकी दिली होती.

हो आम्ही तुमच्या शेताचे नुकसान केले आहे. तुम्ही जर कोणाला काही सांगितल्यास तुला व माणीकराव यास जिवाने मारून टाकू, असी धमकी दिल्याचे माझे रोजदार शेख रसूल यांनी मला व माझे वडील यांचे समक्ष सांगितले होते… परंतु आम्ही भिती फोटो रिपोर्ट दिला नाही… त्याच दिवशी दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी संध्या. मला फोनद्वारे माहिती दिली की, दुपारी अंदाजे 01.30 वाजताचे सुमारास तुमचे वडील व मी दोघे शेतात असतांना आपले शेतात येवुन तुमच्या वडीलास चौघांनी लाथा, बुक्क्याने, पोटात व छातीवर मारहाण केली. त्यामुळे तुमचे वडील खाली पडले होते. मी सोडवण्यास गेलो असता मला पण लाथाबुक्काने मारहान केली आहे..

त्यावेळी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ ला रेफर केले. दरम्यान झालेल्या गंभीर मारहाणीमुळे दिनांक 2 ऑक्टो. 2025 रोजी रात्री 10.30 वाजता उपचारादरम्यान माणिक मडावी वय ८० वर्षे यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 170/2025 कलम, 103(1), 352, 351(1), 351(2), 3(5) भारतीय न्याय संहिता.. तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम 3(1) (r) , 3(1)(s), 3(2) (va) अन्वये 1) सिलेमान हाशम शेख वय 55 वर्ष, 2) मोसीन मजीद शेख वय 25 वर्ष, 3) गुडु उर्फ वसीम मज्जीत शेख वय 23 वर्ष व 4) मतीन सुलेमान शेख वय 24 सर्व रा. पडसा ता. माहूर जि नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे….

about spraying herbicide on crops Farmer dies after being beaten up for questioning
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGram Panchayat Lakhmapur : लखमापूर येथील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम सूरू करा- अरविंद राठोड
Next Article The goal of the Sangh : समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

November 24, 2024

कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

July 6, 2024

BJP News : भाजपा सिडको मंडळात संकल्प से सिध्दी तर्फे कार्यशाळा संपन्न

July 1, 2025

कलदगाव येथील जि प प्रा.शाळेतील शिक्षकांने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिल्यामुळे बदली करण्याची पालकांची मागणी -NNL

December 21, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Latatai Umreka : दिव्यांग, पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

hit by bogus seeds : देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव इथल्या शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्याचा फटका.!

Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने केला लाडक्या बहिणीचा सन्मान – NNL

Accident himayatnagar ; अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगतील जीपने दुचाकीला दिली जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार – NNL

Kaleshwar Temple : विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरासाठी पर्यायी रस्त्याच्या वापर करा – ग्रामपंचायत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?