Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - support : अनुकंपा नियुक्तीमुळे मिळाला अनेक कुटूंबाना आधार
करियर नांदेड October 4, 2025

support : अनुकंपा नियुक्तीमुळे मिळाला अनेक कुटूंबाना आधार

नियुक्त उमेदवारांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार ; उमेदवारांच्या डोळ्यात दाटले आनंदाश्रू
NNL TeamBy NNL TeamOctober 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शासकीय नोकरीत असलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर घरातील सर्व परिस्थिती बदलून जाते. अशा परिस्थितीत संकटावर मात करुन अनेक कुटूंबातील पत्नी, मुले अनुकंपा भरतीसाठी प्रयत्न करत होते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या 150 दिवसांच्या उपक्रमात या अनुकंपा व एमपीएससीतून निवड झालेल्या उमेदवारांना आज राज्यभरात नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 378 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश दिले.

अनुकंपा व एमपीएससीतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेक कुटुंबांना या नियुक्त्यांमुळे आर्थिक दिलासा मिळाला. आदेश हातात मिळाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू उमटले. यातील काही उमेदवारांच्या प्रतिक्रीया त्यांच्याच शब्दात मांडण्यात आल्या.

अनिल भगवान कलगुंडे  म्हणाले, माझे वडील जलसंपदा खात्यात चौकीदार पदावर कार्यरत होते. सन 2015 त्यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती. नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही अपयश येत होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या अनुकंपा भरती उपक्रमामुळे आज मला ग्राम महसूल अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. या नोकरीमुळे कुटुंब चालविण्यासाठी मोठा आधार मिळला असून समाजात आत्मसन्मानाने जगण्यासाठी बळ मिळाले आहे. मी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य शासनाचे आभार मानतो.

गजानन सोनबा बिलोलीकर म्हणाले, मी असर्जन कॅम्प नांदेड येथील असून मला अनुकंपावर नियुक्ती मिळाली आहे. माझे वडील शिपाई या पदावर कार्यरत होते. त्यांचे सन 2006 मध्ये निधन झाले, त्यांच्या जागेवर घेतल्यामुळे मी राज्य शासनाचे खूप आभार मानतो. 

बालाजी शेळके हे लिपिक टंकलेखक  पदासाठी एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होवून लातूर येथे कृषी विभागात रुजू झाले आहेत. याबाबत त्यांनी शासनाचे व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

शिवाजी देविदास चव्हाण  यांचे वडील जलसंपदा विभागात मजूर या पदावर होते. त्यांचे सन 2012 मध्ये निधन झाले. त्यांच्या वडिलाच्या जागेवर नियुक्ती मिळण्याबाबत शिवाजी चव्हाण यांनी अनुकंपाधारकाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. त्यांना आता नोकरी मिळाली. याबाबत राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे त्यांनी आभार मानले.

शिवराज गंगाधर येसिमोड रा. मंगनाळी, ता. कंधार पंचायत समिती, मुखेड येथे त्यांचे वडील ग्रामसेवक होते. आजचा दिवस अनुकंपासाठी खास दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. सन 2020 मध्ये त्यांचे वडील वारले आमच्या कुटूंबावर खूप मोठे संकट आले. आजची नियुक्ती माझ्या कुटूंबासाठी नवसंजीवनी ठरली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.  

लक्ष्मण ऊईके, मु.पो. जवरला, ता. किनवट येथील राहणार असून माझी आई शासनाच्या प्रकल्प कार्यालयात नोकरीला होती. सन 2024 मध्ये आईचे निधन झाले.  नियुक्ती आदेशाच्या माध्यमातून मला आईची सावली व भाकरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचे त्यांनी खूप आभार मानले. 

नांदेड येथील नेहल सुनिल कोटगिरे यांचे वडील नांदेड महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक पदावर पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. त्यांचे सन 2023 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. शासनाने लवकरात लवकर अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिल्याबद्दल राज्य शासनाचे नेहल यांनी आभार मानले.

हदगाव येथील कृष्णा पांडुरंग कदम यांचे वडील अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या वडिलांचे सन 2014 साली निधन झाले. त्यांची घरची परिस्थिती बिकट असल्याने कृष्णा कदम हे नोकरीच्या शोधामध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न करत होते. आज राज्य शासनाने  नियुक्त्या करून अनुकंपाधारकांच्या कुटुंबांला आधार दिला त्यामुळे त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

पुजा मुकेश डोईजड यांची नांदेड महानगरपालिकेत अनुकंपा अंतर्गत शिपाई पदावर निवड झाली. आज त्यांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आला. त्यांचे पती नांदेड महानगरपालिकेत शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांना दोन अपत्य असून त्यांच्या सोबत त्यांच्या सासू राहतात. अनुकंपाधारकांना राज्य शासनाने ज्या नियुक्त्या दिल्या त्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. त्यांच्या घरात कोणीही कमवता व्यक्ती नव्हता. त्यांच्या सासुबाई घरोघरी काम करुन घर चालवत असत. आता नौकरी मिळाल्यामुळे  अडचणी दूर झाल्याचे मत पुजा डोईजड यांनी व्यक्त केले.

नांदेड येथील पुजा मुंजाजी घोगरे यांची एमपीएससी अंतर्गत लातूर विभागांतर्गत सहनिबंधक संस्था कार्यालयात लिपिक टंकलेखक या पदावर निवड झाली आहे. त्याबद्दल राज्य शासनाने त्यांनी आभार मानले.

देगलूर येथील निशिगंधा प्रमोद पांपटवार यांची अनुकंपा अंतर्गत मुखेड नगरपरिषदेत लिपिक टंकलेखक पदावर निवड झाली. त्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले. निशिगंध पांपटवार यांच्या वडिलांचे सन 2009 मध्ये निधन झाले. त्यांचे वर्ग 4 च्या पदासाठी नाव आले होते. परंतू वर्ग 3 पदासाठी आवश्यक असणारे शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या उपक्रमात अनुकंपातत्वावर वर्ग 3 मधील लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती आदेश मिळाले.

due to compassionate appointments Many families received support
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSolve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण
Next Article Dr. Rajendra Gonarkar ; अण्णा भाऊंच्या वैश्विक एकता व समतेच्या विचारांची अधिक गरज – डॉ. राजेंद्र गोणारकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Accident ; टिप्परची दुचाकी वाहनाला धडक,एक ठार एक जखमी -NNL

September 15, 2024

For the second day in a row in the flood-affected areas : पूरग्रस्त भागात सलग दुसऱ्या दिवशी पाचशे नागरिकांना लायंसचे डबे -NNl

September 4, 2024

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

July 6, 2025

Nanded news ; नदीत वाहून गेलेल्या बापाच्या अंत्यविधीपूर्व मयताच्या चार वर्षीय निरागस बालकाचा असरानगर भागात रेतीच्या टिप्परने घेतला बळी -NNL

October 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

108 kundi yadnya ; पतंजलि तर्फे गुड़ीपाडवा निमित्य मा. आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांचा उपस्थित 108 कुंडी यज्ञ

हदगाव – हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडा – भाजपा कार्यकर्त्यांची मागणी – NNL

Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?