नवीन नांदेड l कांकाडी सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने बागल व सहयोगी परिवाराच्या वतीने महाआरती आयोजन करण्यात आले होते, यावेळी नांदेड शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


काकांडी येथे आयोजित होणाऱ्या सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव महाआरती साठी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्यी 29 सप्टेंबर रोजी प्रमुख उपस्थिती होती, यावेळी आरती नंतर महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आले होते, गावातील महिला ,जेष्ठ नागरिक व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावातील माजी सरपंच सुदीन बागल यांच्या सह बळीरामपुर माजी सरपंच अमोल गोडबोले,रवी थोरात ,बळीरामपुर ऊपसरपंच नागेश वाघमारे,दता पाटील कदम, नारायण भांडवले, बाबुराव गजभारे,चेअरमन प्रल्हाद पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बागल,नाना पाटील बागल,संजय बागल,चपंती जाधव, बालाजी गगातीरे ,अशोक कदम, दिलीप कदम, गजानन कदम,ऊतम बागल,दशरथ पाटील बागल,काळेश्वर बागल, संतोष बागल, काशीनाथ बागल,विलास बागल, संभाजी बागल,माधवराव बागल , शिवाजी काकडे, रघुनाथ चव्हाण, अविनाश बागल,यांच्या सह गावकरी उपस्थित होते. 1आक्टोबर रोजी गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे ,यानंतर होम हवन नंतर महोत्सव सांगता होणार.



