HomeकृषीTehsildar Rajesh Jadhav ; शेतकऱ्यांची कर्जमाफी करून पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार मदत...

Tehsildar Rajesh Jadhav ; शेतकऱ्यांची कर्जमाफी करून पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार मदत द्या,तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे शेतकरी पुत्र संघर्ष समितीची मागणी

मुखेड l मुखेड तालुक्यात सलग तीन ते चार वेळेस झालेल्या अतिवृष्टीने पुराने हाहाकार माजविला असून यात तालुक्यातील शेतीसह,जनावरे,घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शासन शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मदत देत असून ती मदत तुटपुंजी असून बाजूच्या पंजाब राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत जाहीर केली असून तशीच मदत व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने करावी अन्यथा दिनांक ६ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेकडो शेतकऱ्यांसह तहसीलदार राजेश जाधव साहेब व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments