Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Sangita Deshmukh ; जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे : डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड
नांदेड आरोग्य September 28, 2025

Dr. Sangita Deshmukh ; जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे : डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड

NNL TeamBy NNL TeamSeptember 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l जिल्हा मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे अनेक गावात कुटुंब बाधित झाले आहे त्यामुळे जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा मधील गावान भेटी देऊन जलजन्य व किटकजन्य आजार उदभवणाऱ् नाही यासाठी प्रत्यक्ष भेटी देत आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी आज दि.28/9/25 रोजी वाजेगाव येथील पूरग्रस्त बाधित यांना भेट देऊन सर्व पूरग्रस्तांची चौकशी केली त्यांचे समुपदेशन व त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली व औषध देण्यात आले.

यावेळी एकुण ६५ रुग्ण तपासणी केली व गरोदर माता सेवा वंचित बालकांना लस देण्याची सुचना दिली. सर्व रुग्णांची एस.एन. एस .पी मध्ये नोंद घ्यावी असे सांगितले पूरग्रस्त बाधितांना स्वच्छ पाणीपुरवठा देणे करिता सरपंच जमील भाई यांना सुचित केले. मेडिकलोर ड्रॉप द्वारे पाणी शुद्ध करण्यास सांगितले पाणी स्तोत्रचे शुध्दीकरण करूनच पाणी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. ताप रुग्ण सर्वेक्षण, मेलीथानची डस्टीग करणे करीता सुचना दिली.

पूरग्रस्त बाधितांची दररोज आरोग्य तपासणी करण्याबाबत व दररोज औषधी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. नागरीकांनी जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पाणी प्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सगिता देशमुख यांनी केले आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अमजदुलला, डॉ पाईकराव राजेश, आरोग्य पर्यवेक्षक कोशलये, कुंटुरवार रवी, आरोग्य सेविका शिंदे सिसटर, गटप्रमुख सिंधुताई पंचलिंगे, बि.सी.एम मुस्ताक भाई सर्व आशा ताई पूणेगाव उपकेंद्र व प्रा आ केंद्र वडगाव येथील सर्व कर्मचारी पस्थित होते.

District Health Officer Nanded Filter and boil water to avoid water-borne diseases: Dr. Sangita Deshmukh
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Health Officer ; स्क्रब टायपस रुग्णाचा घरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट
Next Article Namonetra camp ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उस्माननगर येथे नमोनेत्र शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद २८५ रूग्णांनी नेत्र तपासणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Secondary essay office decorated for revenue fortnight : महसूल पंधरवडयानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय सजले – NNL

August 7, 2024

Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

June 25, 2025

Malegaon Yatra.. A joyful gathering of life : माळेगाव यात्रा.. जीवनाचा आनंदायी मेळा

December 18, 2025

IMA Mahasports ; IMA महास्पोर्ट्स क्रीड़ा प्रतियोगिता नांदेड़ मधे सम्पन्न – NNL

November 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Health Ambassador ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या संकल्पनेतून “आरोग्य दूत ” कार्यक्रमाचा शुभारंभ!

Limbgaon ; डीआयजीच्या पथकाची व एसपी यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक संपली ; लिंबगाव पो.स्टे.च्या अवेध धंद्या विरोधात निदर्शने

damage to farmers’ crops : टाटा पॉवर सोलारच्या पाण्यामुळे कारला गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

Kaleshwar Temple Devasthan ; श्रावण मास निमित्ताने काळेश्वर मंदिर देवस्थान महाअभिषेक, महाप्रसादाचे दैनंदिन आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?