HomeमुंबईThe flag of Sanatan Dharma was hoisted : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात...

The flag of Sanatan Dharma was hoisted : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला; ध्वजावर कल्पवृक्ष आणि कामधेनू यांची प्रतिमा

फोंडागोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवलेनगरी) – सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ऐतिहासिक घटना घडलीया वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत बाळाजी आठवले यांच्या शुभहस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात करण्यात आलेया वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभलीया वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होतेया वेळी ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमले.

 सनातन धर्माचा ध्वजा’चे वैशिष्ट्य प्रत्येक मंदिरात जशी ध्वजस्थापना होतेतसे सनातन राष्ट्राशी संबंधित ‘सनातन धर्मध्वजा’चे आरोहण करण्यात आलेहा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा आहेहा ‘धर्मध्वज’ आहे. ‘सनातन हिंदु राष्ट्राची स्थापना’ या ध्येयाची विश्वाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या हिंदूंना हा ध्वज जाणीव करून देईलमहाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होतेत्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होतातो सनातन धर्माचा ध्वज होताहनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहेम्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहेया ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’असे चित्र आहेकल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धीपालनपोषणसंरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके आहेत

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments