Homeसंत गाडगेबाबा त्यांच्या समृतिदिनानिमित जिल्हा शाखेत अभिवादन -NNL

संत गाडगेबाबा त्यांच्या समृतिदिनानिमित जिल्हा शाखेत अभिवादन -NNL

नविन नांदेड। अ.भा.अंनिस च्या ४० व्या वर्धापन दिन व संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनाच्या निमिताने अभिवादन  कार्यक्रम कालवश रावसाहेब सूर्यकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र , डॉ. अण्णा भाऊ साठे चौक, चंदासिंग कॉर्नर तुप्पा,नांदेड येथे घेण्यात आला.
 
यावेळी जिल्हा संघटक प्रा.इरवंत रा. सूर्यकार, जिल्हा सचिव  श्री.अंबादास भंडारे, शहर संघटक  श्री. बालाजी पाटोळे, श्री. विलास वाघमारे, नांदेड तालुका युवा संघटक श्री. बालाजी थोटवे, सदस्य शिवराज आप्पा वानोळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा संघटक प्रा.सूर्यकार यांनी आपले विचार मांडले अ.भा.अनिस ४० व्या वर्षे पूर्ती च्या संदर्भात अ.भा.अनिस ची वाटचाल त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रा.श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं काम समाजामध्ये विवेकवादी विचार आणि वैज्ञानिक दृषीकोन रुजवीने वाईट प्रथे विरोधात आवाज बुलंद करित आहोत.
त्यासाठी राज्य संघटक प्रा.हरिभाऊ पाथोडे ,राज्य महिला संघटिका श्रीमती छायाताई सावरकर,राज्य युवा संघटक श्री.पंकज वंजारे यांनी आपर मेहनत घेत आहेत,संत गाडगेबाबा यांनी आपल्या वाणीतून आयुष्यभर समाजिक परिवर्तन करण्यासाठी देह झिजवीला अश्या थोर महात्म्याच्या कार्यकर्तृवास भावपूर्ण अभिवादन केल.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments