नांदेड| पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.नाका बंदी देखील लावण्यात आलेली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)