Friday, May 15

Kinwat ; किनवट तालुक्यातील पळशी येथे शेकडो कार्यकर्त्याचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील मांडवी सर्कल मधील पळशी या गावी आदरणीय मा. आ.प्रदिप नाईक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पळशी गावी भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी प्रमुख उपस्थिती मा. आ.प्रदिप नाईक साहेब,मधुकर बाबा राठोड,मा. जि.प. सदस्य बंडु नाईक, कृ.उ.बा. समिती किनवटचे उपसभापती राहुल नाईक,नांदेड जिल्हा युवक कार्यअध्यक्ष बंटी पाटील,युवक तालुका अध्यक्ष तथा संचालक बालाजी बामणे, रोहिदास जाधव,घोटीचे उपसरपंच तथा संचालक राजु पाटिल सुरोशे,गावातली ज्येष्ट नागरीक गोवर्धन राठोड कृष्णा रेड्डी प्रफुल राठोड गजानन मांडाले,आनंदजी येलचेट्टीवार, किसन जाधव, पुरुषोत्तम रेड्डी,रामचंद्र सोनुले, अर्जुन जाधव, वसंत रेड्डी, संजय गुरणुले, श्याम चव्हान, आकाश राठोड, पवन चव्हाण, मारोती भवरे, विनोद राठोड, अक्षय पलेवार, गणेश सोनुले व पक्ष प्रवेश केलेले उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणाऱ्या युवक मंडळीत नीखील परचाके,गणेश गंधलवार,शुभम सोनुले, आकाश वघुलवार, कृष्णा जेगडे, अजय वल्लेवार,करण भवरे, महेश पेटकुले,रितेश पेटकुले,दीपक लेंडगुरे, अदित्य सोनुले, त्रिषांक सोनुले, गनेश वघुळकर, अजय पेटकुले,गौरव सोनुले, बंनी शेलिवार, निखील जोनिगुरवार, अमर लेडगुरे, रोहन वडाई, अनील लेडगुरे, सुमित लेडगुरे, सूरज प्रंधान, कुंडलिक प्रधान,कार्तिक चिंचोलकर,विजय गुरणुले,अजय गुरनुले,अजय घोडम,मोशोर मेश्राम, साई नैताम,विकी चांदेकर, .दिलीप पुसनाके, सोनू नैताम, अविनाश घोडाम, राजू पुसनाके, अवी आत्रम, राहील गेडाम, राजेश मोहुरले, ‌किरण घोडाम, दिपक पेटकुले,राजू कोत्तलवर,संदिप मडावी,रामदास मोहूर्ले,.पोट्टी जगणं,.सूरेश कोटरंगे व तसेच गावातली नागरीकांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पक्ष प्रवेश केला या वेळी उपस्थित गावातली ज्येष्ठ नागरीक व महीला मंडळ मोठा संख्येने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!