HomeकरियरTeacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

Teacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

देगलूर,गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील शिक्षक नागनाथ माधवराव चलमले 34 वर्षसेवा बजावुन 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले.

सेवावृत्तीचे औचित्य साधून चलमले यांच्या मित्र मंडळाने शहापूर येथील विठ्ठलेशवर सभागृहात सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मनोहर धोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत पाटील, माजी आमदार सुभाष साबणे, खुशाल पाटील ऊमरदरीकर, विजय मूडकर, भावी उमेदवार गिरगावकर यांच्या सौभाग्यवती शिवाजी कनकटे, गगारेडी कोटगिरे व देगलूर बिलोली नायगाव परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments