Friday, June 26

Tag: Young farmer from kokanaik tanda

Farmar suicide : कोकानाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्याची औषध प्राशन करून आत्महत्या

Farmar suicide : कोकानाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्याची औषध प्राशन करून आत्महत्या

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोका नाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदरील शेतकऱ्याला उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यातील कोका नाईक तांडा येथील तरुण शेतकरी अतुल रमेश जाधव वय 30 या शेतकऱ्यांनी रविवारी शेतामध्ये दिवसभर काम करून घरी आले आले होते. गेले अनेक वर्षापासून शेती कर्ज व इतर कर्जाचा बोजा कधी फिटणार या विवंचनेत राहून सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या कर्जा पाई या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. औषध प्राशन केल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी सदरील शेतकऱ्यांस भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचाराद...
error: Content is protected !!