Wednesday, May 13

Tag: worth Rs. 625000/-

police raid : गोपनीय माहितीवरून ग्रामीण पोलिसांचा छापा 6,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

police raid : गोपनीय माहितीवरून ग्रामीण पोलिसांचा छापा 6,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेडच्या गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी छापा मारून पुन्हा एका धडाकेबाज कार्यवाही केली आहे. या कारवाईत त्यांनी 6,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. रेती उपसा करणारे वाहन, यंत्रसामग्री यासह संबंधित साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व वाहतुक करणारे लोकांवर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून दिनांक 29.07.2025 रोजी चे 12.00 वा सुमारास त्यांनी भनगी शिवारातील गोदावरी नदीपात्रातुन छापा टाक...
error: Content is protected !!