Thursday, June 25

Tag: Worry again on the faces of farmers

Disappointment even in Diwali : दिवाळीतही निराशा — झेंडू फुलांना कवडीमोल दर; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता

Disappointment even in Diwali : दिवाळीतही निराशा — झेंडू फुलांना कवडीमोल दर; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता

नांदेड, कृषी
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आनंद, उजळणी आणि रंगत भरलेल्या दिवाळीच्या सणात यंदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र हताशेचे सावट दिसत आहे. सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीनंतर पर्याय म्हणून घेतलेली झेंडू फुलशेतीही शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा ठरली आहे. ३० ते ५० रुपये किलो दराने झेंडूची विक्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे झेंडू फुलांच्या भावावर पाणी फिरले. सकाळी ३० ते ५० रुपये किलो तर सायंकाळी फक्त १० ते २० रुपये किलो एवढाच दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मेहनतीने तयार केलेली फुले विकूनही खर्च निघत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. महिलांच्या श्रमाचा मोबदला निघाला नाही फुल तोडणीसाठी ग्रामीण भागातील अनेक महिलांना मजुरीवर घेतले होते. मात्र बाजारभाव कोसळल्याने फुले विकून मिळालेली रक्कम मजुरी खर्चातच संपल्याचे चित्र दिसले. त्यामुळे महिलांच्या कष्टालाही योग्य मो...
error: Content is protected !!