Friday, June 26

Tag: “World Mosquito Day” 20th August

World Mosquito Day ; जागतिक डास दिन – २० ऑगस्ट

World Mosquito Day ; जागतिक डास दिन – २० ऑगस्ट

लेख, नांदेड
माननीय संचालक, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य सेवा, महासंचानालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व मा. डॉ.संदीप सांगळे साहेब, सह संचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जल जन्य रोग) पुणे-६ यांनी दि. १४ ऑगस्ट रोजी पत्र निर्गमित करून " जागतिक डास दिन " दि. २० ऑगस्ट रोजी साजरा करणे बाबत सूचित केले आहे. माझे गुरुवर्य राज्य किटक शास्त्रज्ञ पुणे, मा. डॉ. महेंद्र जगताप सर, मा. डॉ. सोमाजी अनुसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार " जागतिक डास दिन " बद्दल लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. देशात किटकजन्य आजार (VBDs) ही सार्वजनिक आरोग्याची प्रमुख समस्या आहे. सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये मादी अॅनोफिलीस डासांद्वारे मानवी हिवतापाचा प्रसार होतो असा शोध लावला होता. दरवर्षी, दिनांक २० ऑगस्ट रोजी सर रोनाल्ड रॉस यांच्या वाढदिवसानिमित्त "जागतिक डास दिन (WMD)" साजरा केला जातो. " जागत...
error: Content is protected !!