Friday, June 26

Tag: Women’s open Kabaddi tournament organized

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जागतिक महिला दिनानिमित्त कोरो इंडिया, विविध सामाजिक संस्था व एकल महिला संघटनेच्या पुढाकारातून मराठवाडा विभागस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिडको येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होणार आहे. ग्रासरूट नेतृत्व आणि संस्था विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश लैंगिक समानतेचा संदेश गावोगावी पोहोचवणे, महिलांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करणे हा आहे. स्पर्धेच्या ठिकाणी महिलांसाठी समुपदेशन केंद्रही उभारण्यात आले असून महिलांमध्ये आत्मविश्वास, एकजूट आणि नेतृत्वगुण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध लेखिका व प्राध्यापक डॉ. विजयाताई भारत दाढेल उपस्थित राहणार असून उद्घाटन तृतीय...
error: Content is protected !!