Monday, May 25

Tag: When Will the Transgender Community

Dr. Sanvi Jethwani : तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व कधी? — डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत

Dr. Sanvi Jethwani : तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व कधी? — डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यातील समाजासाठी गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाचा विचार न झाल्याने डॉ. सान्वी जेठवाणी यांनी खंत व्यक्त केली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका असतानाही तृतीयपंथी समाजाला अद्याप राजकीय स्तरावर योग्य संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. सान्वी जेठवाणी या सह-उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळ, अध्यक्ष – सप्तसतरंग सेवाभावी संस्था, नांदेड, तसेच PRO – इंटरनॅशनल किन्नर अखाडा या पदांवर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यासोबतच त्या एक सांस्कृतिक कार्यकर्त्या, लावणी नृत्यांगना, प्लस साईज मॉडेल तसेच तृतीयपंथी समाजातून मिस प्लस साई...
error: Content is protected !!