Thursday, May 14

Tag: Virtue comes only in serving the poor

Ashatai shinde ; गोर गरिबांची सेवा करण्यातच पुण्य मिळते – सौ आशाताई शिंदे यांचे प्रतिपादन -NNL

Ashatai shinde ; गोर गरिबांची सेवा करण्यातच पुण्य मिळते – सौ आशाताई शिंदे यांचे प्रतिपादन -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर,माणिक भिसे। लोहा कंधार मतदार संघातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे मनापासून सेवा केल्यास पुण्य मिळते असे प्रतिपादन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केले. उस्माननगर तालुका कंधार येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर , राहुल सोनसळे कैलास नाईकवाडे , शिवप्रसाद इसातकर प्रशांत डांगे लक्ष्मण गोरे संगम पोटजळे माधव नाईकवाडे संतोष डांगे यांच्यासह शेकापाच्या कार्यकर्त्यांनी नोंदणीकृत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना भांड्यांच्या किटचे वाटप सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ह्या होत्य...
error: Content is protected !!