Thursday, June 25

Tag: Tribute meeting held

Tribute meeting : माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांना शुक्रवारी लातूरमध्ये श्रद्धांजली सभा

Tribute meeting : माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांना शुक्रवारी लातूरमध्ये श्रद्धांजली सभा

नांदेड, राजकीय
नांदेड | लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, शिक्षणतज्ञ आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे २ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही श्रद्धांजली सभा शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ४.३० वाजता लातूर येथील दयानंद सभागृहात होणार असून, समस्त लातूरकरांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. डॉ. वाघमारे यांनी साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ७५ पेक्षा अधिक पुस्तके लिहिली असून, ज्ञानाच्या बळावर सर्वोच्च पद गाठणारे ते खरे ‘ज्ञानर्षी’ मानले जात. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले तसेच निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी चळवळीवर सखोल संशोधन केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे संस्थापक व पहिल...
error: Content is protected !!