Saturday, May 30

Tag: to keep liquor sales licenses suspended

Liquor Sales Close : मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

Liquor Sales Close : मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ (१) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, मद्यविक्री नोंदवही इ.) नियम १९६९ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून नांदेड जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-२, सीएल-२, सीएल-३ व ताडी अनुज्ञप्त्या पुढील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ (मतदानाच्या आदल्या दिवशी) सकाळी ६ वाजेपासून संपूर्ण दिवस, गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ (मतदानाचा दिवस) संपूर्ण दिवस, श...
error: Content is protected !!