Friday, May 15

Tag: the police disclosed two crimes

Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन इतवारा यांनी मागील दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीतांना गजाआड केले आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यानी वजिराबाद पोलिसांचे अभिनंदन केले आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी "ऑपरेशन फ्लश ऑऊट " अंतर्गत मागील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीताना अटक करून गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने दि.04/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की पो.स्टे. देगलूर व रामतीर्थ हददीत चोरी करणारे आरोपी हे भंगार दुकाण भगतसिंग रोड नांदेड येथे असल्याची माहिती मिळाले वरून सदर ठिकाण...
error: Content is protected !!