Friday, June 26

Tag: The petitioners

starvation to death : गावाच्या न्यायासाठी सूरज बोने यांनी सुरु केलं प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण

starvation to death : गावाच्या न्यायासाठी सूरज बोने यांनी सुरु केलं प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| गावाच्या विकासात झालेल्या कथित अनियमितता, अपूर्ण व चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मौजे पारवा मोरगाव येथील सूरज बबनराव बोने यांनी आज दिनांक 26 जानेवारीपासून हिमायतनगर तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पत्रकारांशी बोलताना सूरज बोने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, गावाच्या विकासासाठी, न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. गावातील जनतेचे पैसे व हक्क वाचवण्यासाठी हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.” मौजे पारवा मोरगाव येथे 2020 ते 2026 या कालावधीत विविध विकासकामे झाली, मात्र त्यातील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, काही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे, तर काही कामांमध्ये कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात तसे नसल्याने विकासकामांवर संशय आहे. ...
error: Content is protected !!