Friday, June 26

Tag: Swarajya Public School celebrates the birthday of Hon’ble Prime Minister Narendrabhai Modi with Gomata Puja Initiative on behalf of Shri Krishna Goshala

Shri Krishna Goshala ; स्वराज्य पब्लिक स्कूल मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने साजरा श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने उपक्रम

Shri Krishna Goshala ; स्वराज्य पब्लिक स्कूल मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने साजरा श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने उपक्रम

देश विदेश, नांदेड
उस्माननगर l मातृभूमी सेवा संघ गोसेवा व श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी ता.लोहाच्या वतीने स्वराज्य पब्लिक स्कूल ढाकणी पाटी,किवळा येथे मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. प्रथम सर्वांनी फुलांचा वर्षाव करून गोमातेचे स्वागत केले.चिमुकल्यांनी "गोमाता की जय"अश्या घोषणा देत फुले उधळून आनंद व्यक्त . गाईच्या पाठीवर भगवी झुल,गोंडे,मटाटी,घागर माळा,डोक्यावर अलंकृत छत्री लावून सजविण्यात आले होते. "छोटी छोटी गैया,छोटे छोटे ग्वाल,छोटेसे मेरे,मदन गोपाल" या गीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत गोमाता भोवती फेर धरला होता. गोशाळा महासंघाचे नांदेड जिल्हा सचिव प्रल्हाद घोरबांड यांचे हस्ते गोपुजन करण्यात आले.समस्त महाजन मुंबईचे अध्यक्ष गिरीशभाई शहा यांच्या सूचनेवरून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या वतीने मान्यवरांचे शाल व पुष्प देऊन स्वागत करण्...
error: Content is protected !!