Thursday, June 25

Tag: Students’ education in danger

Twelve teacher posts vacant : शहापूरच्या पीएम.ओ. शाळेत बारा शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

Twelve teacher posts vacant : शहापूरच्या पीएम.ओ. शाळेत बारा शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

करियर, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या आणि पीएम.ओ. (पॅनेल मॉडेल स्कूल) म्हणून निवड झालेल्या शहापूर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तब्बल १२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने शिक्षक व सेवकांची भरती करावी, अशी मागणी बालाजी कनकटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 🔹 शाळेचा इतिहास व यश शहापूर हायस्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले असून डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी, पायलट यांसारख्या पदांवर माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही या शाळेने राज्यासह पश्चिम बंगालमध्ये आपला डंका वाजवला आहे. या कामगिरीमुळेच शाळेला पीएम.ओ. शाळेचा दर्जा प्राप्त झाला. 🔹 सध्याची गंभीर परिस्थिती शाळेत तब्बल १२ शिक्षकांची पदे रिक्त असून, त्यापैकी ३ सेवकांची पदेही रिक्त आहेत.आजघड...
error: Content is protected !!