Friday, June 26

Tag: strong demand

strong demand : छत्रपती संभाजीनगर उपोषण मृत्यूपंथाला –नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेद रद्द करण्याची मागणी तीव्र

strong demand : छत्रपती संभाजीनगर उपोषण मृत्यूपंथाला –नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेद रद्द करण्याची मागणी तीव्र

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, सोशल वर्क
मुंबई| नर्सिंग क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या लिंगभेदी धोरणाच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्यावतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणात समिती पदाधिकारी सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे, शंकर नाईकनवरे व नर्सिंग विद्यार्थी सहभागी आहेत. उपोषणकर्त्यांची तब्येत आता गंभीर स्वरूपात खालावत असून उलट्या, ताप, अशक्तपणा जाणवत आहे. तरीही प्रशासनाची धक्कादायक भूमिका अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतानाही वैद्यकीय टीम तपासणीसाठी उपस्थित नव्हती. नांदेड जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात समितीने स्पष्ट मागण्या मांडल्या आहेत. यात नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेदी नियम तात्काळ रद्द करावा. संबंधित विभागाची बैठक बोलावून स्त्री-पुरुष लिंगभेदी नियम रद्द करावा....
error: Content is protected !!