Wednesday, May 13

Tag: Shiv Bhojan Kendra

Shivbhojan kendra ; शिवभोजन केंद्राची चौकशी करा – नकुल जैन यांनी केली मागणी

Shivbhojan kendra ; शिवभोजन केंद्राची चौकशी करा – नकुल जैन यांनी केली मागणी

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। शिवभोजन केंद्रात बोगस लाभार्थी दाखवून मोठ्या प्रमाणात केंद्रचालक भष्टाचार करत आहेत. शिवभोजन केंद्राची चौकशी करून केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य महानगराध्यक्ष नकूल जैन यांनी अन्न नागरी पुरवठा, राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारने सर्व सामान्य व गोरगरीब नागरिकांसाठी शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. पण शिवभोजन केंद्रात भष्टाचार होत आहे. बोगस लाभार्थी दाखवून बिले उचलण्यात येत आहेत. असे अनेक बोगस बिले नांदेड जिल्ह्यात उचलण्यात आली आहेत. असा प्रकार राज्यात सुरू आहे. अनेक शिवभोजन चालक राज्य शासनाच्या नियम व अटीनुसार नागरिकांना सुविधा देत नाहीत. अनेक ठिकाणी निकृष्ट भोजन दिले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे पण लावले जात नाहीत.काही शिवभोजन केंद्र बंद आहेत. पण त्यांचे बिले बनवून मंजूर क...
error: Content is protected !!