Friday, June 26

Tag: Seven buffaloes and two bulls

floodwaters : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान; सात म्हशी दोन बैल पुराच्या पाण्यात वाहून गेले

floodwaters : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान; सात म्हशी दोन बैल पुराच्या पाण्यात वाहून गेले

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने आता आणखी रौद्ररूप धारण केले आहे. शुक्रवार (दि. 26 सप्टेंबर) रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे पारडी शिवारातील शेतकरी राजू विठ्ठल रौतुलवाड यांच्या गट क्र. 84 मधील शेतशिवारातील आखाड्यावर सात म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर सुरूच आहे. जनावरे वाहून गेल्याचे समाजताच स्थानिकांनी केलेल्या शोधाशोध नंतर सहा म्हशी सुखरूप आढळून आल्या आहेत, मात्र एक म्हैस अजूनही बेपत्ता असून, येथील आणखी एक शेतकरी सदनानंद निम्मालवाड यांचे दोन बैल वाहून गेला असून, सुखरूप सापडले आहेत. वाहून गेलेल्या म्हशीचा प्रशानाकडून शोध कार्य सुरु असल्याचे तलाठी यांनी सांगितले आहे. एकूणच अतिवृष्टीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून या घटनेमुळे शेत...
error: Content is protected !!