Thursday, May 14

Tag: Sevadar S. Gurunamsingh Padda who had immense love and devotion

गुरुद्वारा लंगर साहिबवर अपार प्रेम-भक्ती असलेले सेवादार स.गुरुनामसिंघ पड्डा यांचे निधन -NNL

गुरुद्वारा लंगर साहिबवर अपार प्रेम-भक्ती असलेले सेवादार स.गुरुनामसिंघ पड्डा यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। येथील लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांचे विश्वासू चंद्रपूर येथील सुप्रसिध्द व्यावसायिक सरदार गुरुनामसिंघ पड्डा यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ४७ वर्षाचे होते. सेवादार सरदार गुरुनामसिंघ पड्डा यांच्या आकस्मित निधनाबद्दल संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दुःख व्यक्त केले आहे. लंगर साहिब गुरुद्वारा च्या कार सेवेत ते नेहमी अग्रेसर असायचे. त्यांच्या निधनाबद्दल सिख समाजा सह सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. लंगर साहिब गुरुद्वारा च्या वतीने आयोजित सालाना बरसी कार्यक्रमात त्यांनी हिरहिरिने भाग घेतला होता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्यांच्या चंद्रपूर येथील घरी दिनांक 25-08-24 ते 27-08-24 पर्यंत श्री अखंडपाठ ठेवण्यात येणार आहे. संत बाबा नरेंद्रसिंघ जी 27 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे अखंड पाठाच्...
error: Content is protected !!